hypnotist manohar naik Testimonials
 
about hypnotist manohar naik sir  

hypnotist manohar naik Events & News

 
hypnotist manohar naik
Stage Programmes
hypnotist : manohar naik stage show
संमोहित (हिप्नोटाइझ) झालेल्या २५ ते ४० प्रेक्षक अंतर्मनाच्या अचाट शक्तीच्या सहायाने स्टेजवर आश्र्चर्यकारक प्रयोग करतात. सिनेनृत्य, ब्रेकडान्स, डिस्को, लावणी, कोळी, कथ्थक, गरबादी नृत्ये करतात. काल्पनिक क्रिकेट खेळतात व ऑर्केष्ट्रा वाजवितात. बाहुलीशी खेळताखेळता दूधही पितात.

manohar naik
 

hypnotist manohar naik
Workshops

hypnotist : manohar naik course no.1
hypnotist manohar naik course no. 1 hypnotist manohar naik workshop
मनोबल, मन:शांती, होकारात्मक विचारसरणी, कार्यक्षमता, सभाधिटपणा, स्मरणशक्ती, उत्साह, एकाग्रता वाढविण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त वर्ग.

manohar naik


hypnotist : manohar naik course no.1

या आठ दिवसांच्या मोठया कोर्समध्ये दुसर्‍यावर संमोहन करणे, मास हिप्नॉटिझम, आवश्यक मानसोपचार तंत्र, हिलींग थेरपी, त्राटक, पूर्ण आत्मसंमोहन इत्यादी बर्‍याच गोष्टी गॅरंटीपूर्वक शिकविल्या जातात.

manohar naik

hypnotist manohar naik course no. 2 hypnotist manohar naik workshop


hypnotist : manohar naik course no.1

hypnotist manohar naik course no. 1


manohar naik

शाळा- कॉलेजच्या विद्यार्थीयांच्या मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती, सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास आणि मनोबल वाढविण्यासाठी तसेच परीक्षेची भीती, वाईट सवयी, ताणतणाव घालविण्यासाठी ४५ वर्षे संमोहनक्षेत्राचा व मानसशास्त्राचा प्रचंड अनुभव असलेले भारतातील ज्येष्ठ संमोहनतज्ञ मनोहर नाईक आपल्या अनुभवी सहकार्‍यांसह विनामुल्य स्व-संमोहन उपचार मार्गदर्शन करतात.

hypnotist manohar naik workshop
hypnotist manohar naik Books
   
 
१) हिप्नॉटिझमचे सामर्थ्य
संमोहनशास्त्राची शास्त्रीय व परिपूर्ण माहिती असलेले पुस्तक - रु. १००/-
२ ) आत्मसंमोहनातून स्वयंसूचनेकडे
अंतर्मनाची सुप्तशक्ती कशी वापरायची याची माहिती. - रु. ८०/-
३) तुम्ही जादूगार व्हा !
लहान मुलांना सुलभतेने शिकता येतील असे एकवीस जादूचे प्रयोग - रु. ३०/-
४) संमोहन आणि आत्मसंमोहन थोडक्यात परिचय
संमोहन आणि आत्मसंमोहन यांची थोडक्यात माहिती. - रु. ४०/-
५) संमोहानाने चिंता व भयमुक्तता

संमोहनाने चिंता व भीती कशी घालविता येईल याची माहिती.-रु. ८०/-

६) संमोहनातून लैंगीक समस्या - निवारण

संमोहनशास्त्राने त्या कशा बऱ्या करता येतील याची माहिती -रु. १००/-

७) न्यूनगंडांवर मात
न्यूनगंडावर संमोहनाने कशी मात करता येईल हे यात दिले आहे. -रु. ८०/-
८) स्वप्नांची अजब दुनिया
स्वप्नांबाबत तपशीलवार माहिती करून देणारे पूस्तक -रु. ६०/-
९) जादुनगरीची भ्रमंती
जादुकालेची तपशीलवार माहिती करून देणारे पुस्तक -रु. ६०/-
१०) वाईट सवयी कशा घालवाव्यात
वाईट सवयींच्या निर्मूलनासाठी -रु. ६०/-
११) ज्ञानविविधा
योगविद्या, कुंडलिनीशक्ती, शवासन आणि योगनिद्रा यांचे ज्ञान. -रु. ६०/-
१२) किमया वैज्ञानिक जादूची

विज्ञान आणि रसायनशास्त्राच्या मदतीने करता येतील असे जादूचे सुंदर वीस प्रयोग -रु. ५०/-

१३) व्यसनमुक्तीसाठी संमोहन
-रु. ९०/-
१४) ज्ञानविहार
प्रार्थना, मानसपूजा, गुरुपरंपरा, तेजोवलय आणि वेळेचे महत्व याची माहिती -रु. ६०/-
१५) आनंद आणि हास्याचे जीवनातील महत्व
जीवनात सुखी होण्यासाठी -रु. ४०/-
१६) होकारात्मक विचारसरणी
सकारात्मक विचार कसे करावेत, हे सांगणारे पुस्तक -रु. ६०/-
१७) मानवी बुद्धी व स्मृती
बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्तीचे मानासशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले विश्लेषण -रु. ६०/-
१८) वाचानकला, वक्तृवकला
वाचनकला आणि वक्तृत्वकला विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करणारे पुस्तक -रु. १००/-
१९) प्रेमभावना
प्रीतीच्या अनेक रुपांचे अविष्कार -रु. ४०/-
२०) विद्यार्थ्यांनसाठी संमोहन
-रु. १००/-
२१) सुखदायक झोप
तणावविरहित शांत व उत्तम झोपेसाठी -रु. ६०/-
२२) अनुभूती संमोहन साधकांची
भाग - १ - रु. ६०/-
२३) आत्मानुभूती
भाग - २ - रु. ६०/-
२४) अंतर्मन योग
भाग - ३ - रु. ६०/-
२५) आत्मानुभव दर्शन
भाग - ४ - रु. ६०/-
२६) संमोहन गौरव
भाग - ५ - रु. ६०/-
२७) आत्मसंमोहित होण्याचा मार्ग
रु. १००/-
२८) सूर्यध्यान
सूर्य उपासनेसाठी उपयुक्त रु. ७०/-
२९) ॐ गायत्री
ॐ कार आणि गायत्री उपासनेसाठी - रु. ६०/-
३०) संमोहनातून ध्यानस्पर्श चिकित्सा
हिप्नोहीलिंग उपचारांसाठी उपयुक्त पुस्तक - रु.१००/-
३१) आमच्या संमोहन अनुभूती
भाग - ६ - रु. ६०/-
३२) यशासाठी मानसचित्रे
मानसचित्रांच्या सरावासाठी उपयुक्त पुस्तक- रु. ६०/-
३३) नामजपाने महत्व
नामस्मरणासाठी उपयुक्त - रु. ६०/-
३४) ध्यान साधना
ध्यान आणि साधनांच्या अभ्यासाठी उपयुक्त-रु.१००/-
३५) अगम्य पण सत्य
अनाकलनीय घटना - रु. ८०/-
३६) टेलिपथी आणि क्रिस्टल गोल
- रु. ६०/-
३७) परिचय अतींद्रिय शक्तींचा
- रु. ८०/-
३८) सुलभ पतंजली योगशास्त्र
- रु. ८०/-
३९) पुनर्जन्म
- रु. १२०/-
४०) हिप्नॉटिझम का परिचय (हिंदी)
- रु. ६०/-
 
१)
मनोविकार आणि संमोहन
मनोविकार बरे करण्यासाठी संमोहनशास्त्राचा कितपत उपयोग होईल हे या पुस्तकात दिले आहे.
२) आमचे संमोहनातील अनुभव
मनोहर नाईक यांच्याकडे संमोहनशास्त्र ्र शिकलेल्या साधकांच्या उत्कट अनुभवाचा संग्रह - अनुभूती भाग ७
३) ज्ञानकलश
वेगवेगळ्या विषयांतील पण विखुरलेल्या स्वरूपात असलेली माहिती
४) व्यक्तिमत्व विकासासाठी संमोहन
या पुस्तकात संमोहन आणि व्यक्तिमत्वाचा सर्व अंगानी विकास कसा करावा, हे दिले आहे.
५) सामोहनातील विनोद

४० वर्षाच्या संमोहन क्षेत्रातील भटकंतीत घडलेले विनोदी किस्से.

६) प्रार्थना

सोप्या भाषेत प्रार्थनेचा परिचय.

७) मनोरंजनासाठी संमोहन
करमणुकीच्या कार्यक्रमातील संमोहनाच्या आश्र्चर्यकारक आणि अत्यंत मनोरंजन अविष्कारांचे वर्णन
८) मन
मनाच्या अगाध शक्तीची आणि स्वरुपाची सर्वागीण ओळख.
९) मी आणि माझे गुरु
महान गुरूंचा परिचय
१०) संमोहन उपचाराच्या कथा
मनोहर नाईक यांनी तसेच त्यांच्याकडे संमोहनशास्त्र शिकलेल्या काहींनी केलेल्या संमोहन उपचाराच्या ३० कथा या पुस्तकात आहेत.
११) अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संमोहन

अंधश्रध्दा दूर करण्यासाठी संमोहनशास्त्र किती प्रमाणात उपयुक्त ठरू शकेल, हे या पुस्तकात दिले आहे.

१२) वैद्यकीय संमोहन

मनोहर नाईक यांच्याकडे अनेक मान्यवर डॉक्टर संमोहनशास्त्र शिकले आहेत. त्यांच्यापैकी काही संमोहनावर शास्त्रीय संशोधन करीत आहेत. त्या वैद्यकीय अभ्यासावर आधारित हे पुस्तक आहे.

१३) व्यावसायिक समायोजन आणि संमोहन
व्यवसाय समायोजन करताना येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी उपयोगी पुस्तक
१४) मानसशास्त्र परिचय
मानसशास्त्रासारखा गहन विषयाची ओळख सोप्या भाषेत करून देणारे पुस्तक.
१५) मी हिप्नोटिस्ट कसा झालो!
आत्मचरित्रात्मक स्वरूपाचे लेखन
hypnotist manohar naik Audio
hypnotist manohar naik Video(For more video click here)
 
V Tech Excellency (India) Pvt. Ltd. mozilla firefox
Best view in Mozilla Firefox
© 2011 Smt Shubhada Manohar Naik. All rights reserved
Powered By Excellency Web Services
V Tech Excellency ( India) Pvt. Ltd. VTech Excellency (India) Pvt. Ltd.
hypnotist manohar naik workshop hypnotist manohar naik workshop hypnotist manohar naik workshop V Tech Excellency ( India) Pvt. Ltd. VTech Excellency (India) Pvt. Ltd.