
मनोहर नाइक यांचे हिप्नॉटिझम" वाचवायास जेवढे सरळ तेवढे अगाध. हिप्नॉटिझमच्या दुनियेत मोजके दिग्गज जगभरात आपल्यापरिने संशोधन करीत असतात आणि या विषयाच्या उन्नत्तिकरीता प्रयत्न करीत असतात, या सर्वांमध्ये मा.
मनोहर नाइक सरांचे स्थान फारच वरचे आहे. स्वतःचे मार्केटिंग करायचे नाही या हट्टापोटी नाइक सर जागतिक ग्लॅमरसपासून दूर राहून संमोहनाची तपश्चर्या करीत राहिले. तरीही जागतिक संशोधन क्षेत्राचे "लिजंड" ही सार्थ बिरुदावली नाइक सरांना
ओळखणाऱ्यांनाच नव्हे तर जगातील सर्व संमोहन संबंधिताना त्यांना अर्पण करताना अभिमानच वाटेल. !
डॉ संतोष परब,
अध्यक्ष, इंडो ग्लोबल हिप्नोसिस एसोसिएशन
ट्रेनर - क्लीनिकल हिप्नोथेरपी, एन.एल.पी