Workshop

Workshop : Course - 1

आत्मसंमोहन वर्ग (छोटा कोर्स)

अत्मासंमोहनशास्त्र शिकल्याने सभाधिटपणा वाढवून वक्तृत्वकलेचा विकास करता येईल. न्यूनगंड, भयगंड, अनिवार्य चिंता, नैराश्य, लैंगिक समस्या, निद्रानाश, वाईट सवयी, तोतरेपणा, विकृती इत्यादी स्वभावातील दोष बऱ्याच प्रमाणात दूर करता येणे शक्य आहे. तसेच मनाची एकाग्रता, स्मरणक्षमता, अभ्यासातील रुची, कालाक्रीडागुणांची प्रेरणा, मनोबल, मन:शांती, आनंद, उत्साह इत्यादी गोष्टींत वाढ करून त्यांचा विकास करत येणे शक्य आहे.

Workshop : Course - 2

संपूर्ण संमोहनशास्त्र वर्ग (मोठा कोर्स)

या आठ दिवसांच्या मोठया कोर्समध्ये दुसर्‍यावर संमोहन करणे, मास हिप्नॉटिझम, आवश्यक मानसोपचार तंत्र, हिलींग थेरपी, त्राटक, पूर्ण आत्मसंमोहन इत्यादी बर्‍याच गोष्टी गॅरंटीपूर्वक शिकवले जातात.